{
  "village_code": "271500030193660000",
  "village_name": "कांडली (खु )",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1447,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:28:49Z",
  "surveys": [
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nवाटणी पत्र -खातेदार नामे श्री सरस्वतीबाई संभाजी सावते रा.कांडली खु. येथील रहिवाशी असून मौजे कांडली खु. येथे शेत सर्व्हे क्र.86 मध्ये 0 हे.43 आर वडिलोपार्जित शेत जमीन असून ही संपूर्ण जमीन त्यांनी आपल्या मुलाला प्रकाश संभाजी सावते यांना कायमस्वरूपी घरगुती वाटणी झाल्यामुळे 500रु.च्या बॉंडवरील वाटणी पत्राआधारे देण्यात आली.\nकरिता विनंती आर्ज ,आधार कार्ड , 500 रु.बॉंड वरील शपथपत्राआधारे नोंद घेण्यात आली. नोंद मजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अश्विनी मुकिंदा आवटे"
}
