{
  "village_code": "271500030193700000",
  "village_name": "बळीराम तांडा",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 284,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:27:24Z",
  "surveys": [
    "205",
    "70",
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nवाटणीपत्र:-\nखातेदार नामे अशोक शामराव जाधव यांच्या नावे मौजे बळीराम तांडा येथील गट क्र. 70 क्षेत्र 2.23 आर. व पो.ख. 0.09 आर., कल्पनाबाई साहेबराव जाधव गट क्र. 205 क्षेत्र 0.61 आर. व साहेबराव बाबाराव जाधव गट क्र. 96 क्षेत्र 1.15 आर. पो.ख. 0.02 आर. ही जमीन एकत्रीत कुटुंबातील असून त्यापैकी काही जमीन नात्याने चुलती, नातू यांना खालील प्रमाणे वाटूनी करून दिली.\n1) कल्पनाबाई साहेबराव जाधव गट क्र. 70 क्षेत्र 1.11 आर. व पो.ख. 0.05 आर.\n2) बालाजी संतोष जाधव गट क्र. 205 क्षेत्र 0.30 आर.\n3) रवी अशोक जाधव गट क्र. 96 क्षेत्र 0.20 आर.\nकरिता विनंती अर्ज व प्रत्येकी रु. 500 च्या नोंदणीकृत बॉंडवर दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "किशोर नारायनराव पाइकराव"
}
