{
  "village_code": "271500030193720000",
  "village_name": "दुधड",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2122,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:24:54Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअ.पा.क.शेरा कमी करणे:-\nमौजे दुधड येथील खातेदार सय्यद आवेज सय्यद चाँद यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 80 क्षेत्र 1 हे. 12 आर चे ७/१२ सदरी सुलतानबी स. चाँद करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी, असा विनंती अर्ज दिला आहे. वयाचा पुरावा म्हणुन टी.सी.ची सत्यप्रत ,आधार कार्ड सादर केले वरून अ.पा.क.शेरा कमी केला असे .\nवरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनायक बालाजीराव शिंदे"
}
