{
  "village_code": "271500030193720000",
  "village_name": "दुधड",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2123,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:33:36Z",
  "surveys": [
    "264"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nनाव दुरुस्ती नोंद:-\nखातेदार नामे खिरु परशराम यांच्या नावे असलेली मौजे दुधड शिवारात शेत ग.नं. 264 एकुण क्षेत्र 0 हे. 81 आर एवढी जमीण असून त्यांच्या नावात खिरु परशराम ऐवजी खिरू परसराम जाधव अशी नाव दुरुस्ती करण्यात आली.\nकरिता 100 रु बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरुन, आधार कार्ड, विनंती अर्जावरुण नोंद घेण्यात आली.नोंद मजुरीस्तव सादर",
  "talathi": "विनायक बालाजीराव शिंदे"
}
