{
  "village_code": "271500030193730000",
  "village_name": "पवना",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2002,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:25:27Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nखातेदार भिक्या हरी राठोड यांचे मौ. पवना येथील शेत ग. न. 117 क्षेत्र 0.47 वडिलोपार्जित जमीन ताब्याप्रमाणे भावास खालील प्रमाणे वाटून दिली आहे\n1 लक्ष्मण भिकू राठोड ग.न. 117 क्षेत्र 0.47 आर पैकी 0.17 आर जमीन\n2. प्रेमसिंग भिकू राठोड ग.न. 117 क्षेत्र 0.47 आर पैकी 0.20 आर जमीन\nउर्वरित क्षेत्र ग.न.117 मध्ये 0.10 आर जमीन स्वतःच्या वाट्याला आल्यामुळे राहत आहे गाव पंचासमक्ष 500/- बॉन्डवर वाटणीपत्रक सादर केल्यावरून नोंद घेण्यात\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "लक्ष्‍मण बालाजीराव कोथळकर"
}
