{
  "village_code": "271500030193730000",
  "village_name": "पवना",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2004,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:25:27Z",
  "surveys": [
    "147"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nखातेदार गणपत किशनराव जाधव यांचे मौ. पवना येथील शेत ग. न. 147 क्षेत्र 2.00 आर जमीन पैकी 0.80 आर जमीन मुलगा रवी गणपत जाधव यांना विभक्त कुटुंब झाल्यामुळे ताबा व हिस्याप्रमाणे गाव पंचासमक्ष 500/- बॉन्डवर वाटणीपत्रक सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "लक्ष्‍मण बालाजीराव कोथळकर"
}
