{
  "village_code": "271500030193750000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 725,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:30:27Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमौजे वाशी येथील खातेदार साय्यदा बी अब्दुल नजीर यांचे ग.न.125 क्षेत्र 1.13 आर जमिनीतील सातबारावर साय्यदा अब्दुल नजीर हे नाव चुकीचे असून त्यांचे दुरुस्तीचे आधार पासबुक व राजपत्र वरून सईदा बेगम मोहम्मद नजीर अहेमद नाव असून 100/- बॉंड वरील शपथ पत्रक आधार पासबुक राजपत्र व स्थानिक चौकशी वरून नावातील दुरुस्ती फेरफार घेण्यात आला\nनोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "लक्ष्‍मण बालाजीराव कोथळकर"
}
