{
  "village_code": "271500030193780000",
  "village_name": "वाई",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 327,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:29:57Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/09/2026\nआदेश व दस्तावेज:- मा. जिल्हाधिकारी नांदेड आदेश क्र. जा.क्र. 2025/मशाका-2/ जमीन/टे-5 आदेश दिनांक :27/04/2026 मौजे वाई येथील गट क्र. 23 क्षेत्र 162 हे 71 आर. या गटातील सातबारावर सरकार अली व कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन (वने) या नावाने सातबारावर नोंद आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक- एस 10/2026/प्र.क्र.170/ वने-03(फ-3) दि.23/04/2026 व मा. तहसिलदार यांचे पत्र क्रमांक 2026/ जमा-2/ वन जमीन/कावी- दि.05/05/2026, मा.वनपरिक्षेत्र अधिकारी हिमायतनगर यांचे पत्र जा.क्र.अ/ वपअ हि/ जमीन/228/ सन 2026-27 दि. 11/02/2026 नुसार सातबारा वरील नावात सरकार अली व कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन (वने) ऐवजी महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन अशी नाव दुरुस्ती करण्यात आली तसेच इतर अधिकारात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू केंद्र शासनाच्या मान्यते शिवाय. वनेत्तर कामास बंदी असे नमूद करण्यात येत आहे करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "किशोर नारायनराव पाइकराव"
}
