{
  "village_code": "271500030193790000",
  "village_name": "दाबदरी",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1031,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:24:24Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nवाटणीपत्र:-\nखातेदार नामे गजानन आमरु राठोड यांच्या नावे असलेली मौजे दाबदरी येथील गट क्र. 143 क्षेत्र 0.49 आर. असून त्यापैकी त्यांचा पुतण्या नामे अभिजित परसराम राठोड यांना 0.24 आर. जमीन देण्यात दिली.\nकरिता विनंती अर्ज व रु. 500 च्या नोंदणीकृत बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "किशोर नारायनराव पाइकराव"
}
