{
  "village_code": "271500030193820000",
  "village_name": "टाकराळा (बु.)",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1458,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:23:22Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमौ.टाकराळा बु. येथील बाजुस दर्शविलेल्या गट नं. 20 मध्ये 1) प्रकाश श्रावण जाधव यांचे नावे एकूण क्षेत्र- 0.60 आर जमीन आहे तसेच 2) अंकुश श्रावण जाधव यांचे नावे एकूण क्षेत्र- 0.61 आर जमीन आहे. 1 व 2 हे आपसात सख्ये भाऊ असून त्या दोघांनी आपल्या नावावरील अनुक्रमे 0.20 , 0.20 आर अशी एकूण 0.40 आर जमीन आपल्या वडिलांचे नावे नामे- श्रावण गोबरा जाधव यांचे नावे वाटणीपत्राने वाटून दिली.\nसदरील जमीन 500/- चे नोटेरियल बंधपत्र क्र. DW 267617 आधारे कौटुंबिक वाटणीपत्राने वाटुन घेतली. अर्जदाराने दिलेल्या अर्जावरुन सदरील वाटणीपत्राची नोंद फेरफारला घेण्यात आली. प्रस्तावित नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्योती सखाराम हट्टेकर"
}
