{
  "village_code": "271500030193840000",
  "village_name": "दरेगांव",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 464,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:08:00Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nनावात बदल:- खातेदार नामे सोनबा रामा शेळके यांच्या नावे असलेली मौजे दरेगाव येथील शेत गट क्र. 57 क्षेत्र 1.01 आर. असून त्यांचे खरे नाव सोनाजी रामा शेळके असे आहे.\nकरिता विनंती अर्ज,आधार कार्ड, पान कार्ड व रु.100/- च्या बॉंडवर शपथपत्र च्या पुराव्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "किशोर नारायनराव पाइकराव"
}
