{
  "village_code": "271500030193860000",
  "village_name": "भोंडणी बोरगांव",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 304,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:28:15Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nबाजूस दर्शविलेल्या गट नं.3.1 मधील व्यंकट देविदासराव देशमुख यांचे शेतात जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता त्यांचे शेतात एक बोअरवेल आढळून आला. अर्जदाराने दिलेला अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा याआधारे सदरील बोअरची नोंद घेण्यात आली. प्रस्तावित नोंद मंजुरीस्तव सादर\n3.1",
  "talathi": "ज्योती सखाराम हट्टेकर"
}
