{
  "village_code": "271500030193860000",
  "village_name": "भोंडणी बोरगांव",
  "taluka_name": "हिमायत नगर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 305,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:28:15Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमौ. भोंडणी बोरगाव येथील बाजुस दर्शविलेल्या गट नं. 5.1 मधील क्षेत्र- 0.82 आर जमीन निर्मलाबाई संजय राठोड यांचे नावे आहे. सदरील जमीनपैकी 0.40 आर जमीन त्यांनी आपल्या मुलास नामे- रंजीत संजय राठोड यांना वाटणीपत्राने वाटून दिली.\nसदरील जमीन 500/- चे नोटेरियल बंधपत्र क्र. DW 267399 आधारे कौटुंबिक वाटणीपत्राने वाटुन दिली. अर्जदाराने दिलेल्या अर्जावरुन सदरील वाटणीपत्राची नोंद फेरफारला घेण्यात आली. प्रस्तावित नोंद मंजुरीस्तव सादर.\n5.1",
  "talathi": "ज्योती सखाराम हट्टेकर"
}
