{
  "village_code": "271500040193850000",
  "village_name": "शिऊर",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 654,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:19:28Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nदुरुस्ती नोंद :- खातेदार नामे गणेश बाबुराव देशमुख यांच्या नावे असलेली मौजे शिऊर शिवारात येथील गट क्र. 155 क्षेत्र 0 हे 72 आर. व गट क्र. 3 क्षेत्र 0 हे 20 आर. एवढी जमीन असून त्यांच्या नावात गणेश बाबुराव देशमुख ऐवजी गणेशराव बाबुराव सुर्यवंशी असा बदल/ दुरुस्ती करण्यात आली.\nकरिता विनंती अर्ज,आधार कार्ड व 100 रु. च्या बॉंड शपथपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रियंका तुकाराम आमले"
}
