{
  "village_code": "271500040193910000",
  "village_name": "साप्ती",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1739,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:21:10Z",
  "surveys": [
    "169",
    "246",
    "318",
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nवाटणीपत्र :\nखातेदार नामे:- सुभाष सखाराम कदम यांनी त्यांच्या नावे असलेली जमीन मौजे साप्ती येथील शेत सर्वे क्र.246 क्षेत्र 2 हे 04 आर , शेत सर्वे क्र.318 क्षेत्र 1 हे 20 आर व पो.ख.0.03,शेत सर्वे क्र.169 क्षेत्र 0 हे 64 आर,शेत सर्वे क्र.55 क्षेत्र 0 हे 76 आर खालील प्रमाणे वाटून देण्यात आली.\n१) कल्पना सुभाष कदम यांना सर्वे क्र. 55 क्षेत्र 0.76 आर\n२) हर्षवर्धन सुभाष कदम यांना सर्वे क्र. 318 क्षेत्र 1 हे 20 आर व पो.ख.0.03,शेत सर्वे क्र.169 क्षेत्र 0 हे 64 आर\n३) रोहित सुभाष कदम सर्वे क्र. 246 क्षेत्र 2 हे 04 आर\nकरिता 500 रु बॉंड वर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "रविराज श्रीकृष्ण चव्हाण"
}
