{
  "village_code": "271500040193930000",
  "village_name": "माटाळा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 821,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:11:07Z",
  "surveys": [
    "12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nगजानन दिगांबर शिंदे यांचा नावे असलेली मौजे माटाळा शेत सर्वे क्र .12 मध्ये क्षेत्र 0 हे 83 आर जमीन असून त्यामध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती आर्जानुसार व 100 च्या बॉंड पेपर वरील शपथपत्रा आधारे नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रविराज श्रीकृष्ण चव्हाण"
}
