{
  "village_code": "271500040193940000",
  "village_name": "पेवा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2734,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:03:58Z",
  "surveys": [
    "325"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nखातेदार :- गोपाळ रुख्माजी दरणे रा.पेवा यांचे मौजे पेवा येथील शेत ग.नं. 325 क्षेत्र 0.40 आर जमिनीत बोअर असून सातबाराच्या इतर अधिकारातील रकाण्यात बोअरची नोंद घेण्याची विनंती केल्याने अर्ज शपथपत्रक व प्रत्यक्ष पाहणीवरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "विलास लिंबाजी महाजन"
}
