{
  "village_code": "271500040193950000",
  "village_name": "शिरड",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 6955,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:18:00Z",
  "surveys": [
    "152/1",
    "26/B/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 239/2025\nआदेश दिनांक : 26/09/2025\nमा.दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर नांदेड येथील दिवाणी दावा क्र.239/2025 दि.26/09/2025 मधील तड्जोड दि.26/09/2025 नुसार मौजे शिरड ता.हदगाव येथील सर्वे क्र.26/B/5 व सर्वे क्र.152/1 च्या ७/१२ वरील इतर अधिकारात वारस म्हणून आलेली नावे शिवशंकर तुकाराम, प्रल्हाद तुकाराम, सत्यभामाबाई, पुष्पाबाई कमी करण्याकरिता कोर्टडिक्री व विनंती अर्ज सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रविराज श्रीकृष्ण चव्हाण"
}
