{
  "village_code": "271500040193960000",
  "village_name": "कोहळी",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4456,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:44:27Z",
  "surveys": [
    "220"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nविहीर नोंद :- खातेदार नामे सुनिताबाई शेषेराव कदम यांच्या नावे असलेली मौजे कोहळी शिवारातील शेत गट क्र. 220 क्षेत्र 2 हे 02 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक विहीर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रफूल भास्करराव ठाकरे"
}
