{
  "village_code": "271500040193960000",
  "village_name": "कोहळी",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4463,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:44:27Z",
  "surveys": [
    "39",
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवाटणीपत्र:-\nखातेदार नामे लक्ष्मीबाई चोखोबा चौरे, रमेश चोखाजी चौरे, अरुणा रमेश वाघमारे, सुमन दत्ता पाईकराव, दयानंद चोखाजी चौरे, सुनंदा नामदेव कांबळे यांच्या नावे सामाईक असलेली मौजे कोहळी येथील गट क्र. 39 क्षेत्र 0 हे 07 आर. ही पूर्ण शेत जमीन व गट क्र. 40 क्षेत्र 0 हे 15 आर. ही पूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांच्या आई नामे लक्ष्मीबाई चोखोबा चौरे यांना विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.\nकरिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्रा दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रफूल भास्करराव ठाकरे"
}
