{
  "village_code": "271500040193980000",
  "village_name": "आमगव्हाण",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 874,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:35:30Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबोअर नोंद :- खातेदार विमलबाई माधवराव देशमुख यांनी त्यांचे नावे असलेली मौजे आमगव्हाण शेत गट क्र.13 क्षेत्र 1 हे 57 आर पो.ख.0 हे 53 आर एवढी जमीन असून यांचे हिस्यात एक बोअरवेल आहे.\nकरिता विनंती अर्ज व रु.100/- रु च्या बॉंड वर शपथपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर विनोद चव्हाण"
}
