{
  "village_code": "271500040193980000",
  "village_name": "आमगव्हाण",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 876,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:00:43Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबोअर नोंद :- खातेदार नामे भगवान केशवराव देशमुख यांच्या नावे असलेली मौजे आमगव्हाण येथील शेत गट क्र. 73 क्षेत्र 1.33 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर विनोद चव्हाण"
}
