{
  "village_code": "271500040193990000",
  "village_name": "भाटेगांव (उमरी)",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2161,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:08:34Z",
  "surveys": [
    "182",
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nवाटणी पत्र:- खातेदार नामे विठ्ठल फकीरराव शिंदे यांनी त्यांचे नावे असलेली मौजे भाटेगाव येथील शेत गट क्र.84 क्षेत्र 0 हे 18 आर एवढी जमीन असून हि पूर्ण जमीन भाऊ नामे किशन फकीरराव शिंदे यांना वाटणी करून दिली.\nव तसेच खातेदार नामे किशन फकीरराव शिंदे यांनी त्यांचे नावे असलेली मौजे भाटेगाव येथील शेत गट क्र.182 क्षेत्र 0 हे 15 आर एवढी जमीन असून हि पूर्ण जमीन भाऊ नामे विठ्ठल फकीरराव शिंदे यांना वाटणी करून दिली.\nकरिता विनंती अर्ज व 500/- च्या बॉंड वर वाटणी पत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर विनोद चव्हाण"
}
