{
  "village_code": "271500040194000000",
  "village_name": "उमरी (खु.)",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1888,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:38:51Z",
  "surveys": [
    "158"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nवाटणी पत्र:- खातेदार नामे सारजाबाई नारायण इंगोले, देविदास नारायण इंगोले,बालाजी नारायण इंगोले,बापूराव नारायण इंगोले,लक्ष्मीबाई फुलाजी लोणे व सुमन रमेश थोरत यांनी त्यांचे नावे असलेली मौजे उमरी खु. येथील शेत गट क्र.158 क्षेत्र 1 हे 27 आर एवढी सामाईक जमीन असून ह्या पैकी 0 हे 81 आर जमीन बालाजी नारायण इंगोले यांना वाटणी करून दिली.\nकरिता विनंती अर्ज व रु.500/- च्या बॉंड वर वाटणी पत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ज्ञानेश्वर विनोद चव्हाण"
}
