{
  "village_code": "271500040194040000",
  "village_name": "निवघा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2492,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:59:01Z",
  "surveys": [
    "10/1/1",
    "10/2/1",
    "9/2",
    "9/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nखातेदार शोभाबाई भाऊराव अंभोरे यांच्या नावे मौजे निवघा येथील गट क्र. ९/२,९/४, १०/१/१, १०/२/१ अनुक्रमे क्षेत्र ०.३० आर, ०.३० आर , ०.४० आर व ०.२० आर ही सामाईक जमीन त्यांनी आपसात पुढील प्रमाणे वाटणी करुन घेतली.\n1) अमोल भाऊराव अंभोरे गट क्र. ९/२ क्षेत्र ०.३० आर ., गट क्र. ९/४ क्षेत्र ०.३० आर, गट क्र. १०/१/१ क्षेत्र ०.४० आर व गट क्र. १०/२/१ क्षेत्र ०.२० आर\nविनंती अर्ज व ५००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "दिनेश गंगाराम चौरे"
}
