{
  "village_code": "271500040194040000",
  "village_name": "निवघा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2504,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:59:01Z",
  "surveys": [
    "6/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nहक्कसोडपत्र:-\nखातेदार नामे:- दिगांबर सिताराम धोत्रे,भाऊराव हनवता कदम,कौराजी सीताराम कदम,विजय पुंजाजी कदम,छायाबाई राजेश लोमटे यांच्या नावे असलेली सामाईक जमीन मौजे निवघा येथील गट क्र.6/4 क्षेत्र 1 हे 75 आर जमीन असून छायाबाई राजेश लोमटे यांनी हक्कसोड दिल्यामुळे हि पुर्ण जमीन त्यांनी नामे दिगांबर सिताराम धोत्रे,भाऊराव हनवता कदम,कौराजी सीताराम कदम,विजय पुंजाजी कदम यांना सामाईक हक्कसोडपत्रा आधारे देण्यात आली.\nकरिता विनंती अर्ज व 500 रु बॉंड वर हक्कसोडपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे"
}
