{
  "village_code": "271500040194040000",
  "village_name": "निवघा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2505,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:59:01Z",
  "surveys": [
    "87/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nवाटणीपत्र\nखातेदार नामे :- भगवानराव दिगांबर शिंदे यांनी त्यांच्या नावे असलेली जमीन मौजे निवघा येथील शेत गट क्र.87/4 क्षेत्र 0 हे 12 आर जमीन खालील प्रमाणे वाटणी करून दिली.\n१) आशाताई गणेशराव भोयर यांना शेत सर्व्हे क्र.87/4 क्षेत्र 362 चौ.मी.\n२) प्रभाकर शेषेराव भोयर यांना शेत सर्व्हे क्र.87/4 क्षेत्र 127 चौ.मी.\n३) राजेंद्र दिगांबर भोयर यांना शेत सर्व्हे क्र.87/4 क्षेत्र 261 चौ.मी.\nकरिता विनंती अर्ज व याबाबत 500रु बॉंडवर वाटणीपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे"
}
