{
  "village_code": "271500040194040000",
  "village_name": "निवघा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2506,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:59:01Z",
  "surveys": [
    "99/4/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nवाटणीपत्र\nखातेदार नामे :- राहूल अशोक आसळकर यांनी यांच्या नावे असलेली जमीन मौजे निवघा येथील शेत गट क्र. 99/4/2 क्षेत्र 0 हे 80 आर जमीन असून त्यापैकी त्यांनी पत्नी नामे चंदा राहुल आसळकर यांना क्षेत्र 0 हे 40 आर जमीन वाटून देण्यात आली\nकरिता विनंती अर्ज व याबाबत 500रु बॉंडवर वाटणीपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे"
}
