{
  "village_code": "271500040194040000",
  "village_name": "निवघा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2510,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:59:01Z",
  "surveys": [
    "21/1/1/10/1",
    "21/1/2",
    "30/1",
    "44/11",
    "47/2/1/1/2",
    "47/2/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nखातेदार नामे :- अंजनाबाई शिवाजी पाईकराव रा.निवघा येथील रहिवाशी असून यांच्या नावे असलेली मौजे निवघा येथील शेत सर्व्हे क्र.21/1/1/10/1 क्षेत्र 0 हे 04 आर, शेत सर्व्हे क्र.21/1/2 क्षेत्र 0 हे 36 आर, शेत सर्व्हे क्र.30/1 क्षेत्र 0 हे 54 आर, शेत सर्व्हे क्र.44/11 क्षेत्र 1 हे 64 आर, शेत सर्व्हे क्र.47/2/1/1/2 क्षेत्र 0 हे 79 आर, शेत सर्व्हे क्र.47/2/1/2 क्षेत्र 0 हे 79 आर माझ्या नावे एवढे क्षेत्र असून त्या मध्ये सहधारक म्हणुन मी माझ्या दोन मुलाचे सामाईक म्हणून नाव मालकी हक्कात घेण्यात यावे हि विनंती करीत आहे.\nकरीता विनंती अर्ज व ५०० रु बॉंड शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे"
}
