{
  "village_code": "271500040194040000",
  "village_name": "निवघा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2515,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:09:48Z",
  "surveys": [
    "87/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026खातेदार नामे:- चेअरमन तालूका खरेदी विक्री संघ लि.हदगाव रा. निवघा ता.हदगाव येथील गट 87/2/2 क्षेत्र 258 चौ.मी हा प्लॉट आशोक खोबराजी कदम यांना दस्त क्र.154 दि.22/01/2007 रोजी रक्कम 197380/- विक्री केला. तोच प्लॉट आशोक खोबराजी कदम यांनी सुभाष धोंडबाराव कदम यांना दस्त क्र.967 दि.11/04/2016 रक्कम 3,30000/-विक्री केला. तोच प्लॉट सुभाष धोंडबाराव कदम यांनी मंगल रामजी चौतमाल यांना दस्त क्र.1248 दि.10/04/2018 रक्कम 3,62000/-विक्री केला.चेअरमन तालूका खरेदी विक्री संघ लि.हदगाव नामे बालासाहेब तुकाराम शिंदे यांचा 100 रु बॉंड वर शपथपत्र लिहून दिल्या वरून मंगल रामजी चौतमाल यांच्या नावे गट 87/2/2 मध्ये नोंद घेण्यात आली\nविनंती अर्ज व खरेदीखत दिल्या वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे"
}
