{
  "village_code": "271500040194040000",
  "village_name": "निवघा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2516,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T22:49:23Z",
  "surveys": [
    "66/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nबोअर नोंद\nखातेदार नामे:- कौशल्‍याबाई पुंजाजी शेळके ,वैशाली सुरेश आमृते,परमेश्‍वर पुंजाजी शेळके,शिवशंकर पुंजाजी शेळके यांच्या नावे सामाईक असलेली जमीन मौजे निवघा शिवारातील शेत सर्वे क्र.66/4 मध्ये जमीन असून त्यामध्ये एक सामाईक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज दिल्या वरून नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे"
}
