{
  "village_code": "271500040194080000",
  "village_name": "आडा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 675,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:35:12Z",
  "surveys": [
    "36/इ",
    "36/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nवाटणी पत्रक नोंद : खातेदार नामे चरणसिंह भगवाणसिंह ठाकुर यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे . आडा येथील शेत गट क्र. 36/इ क्षेत्र 0 हे 86 आर , 36/ब क्षेत्र 0 हे 47 आर जमीन त्यांचा भाऊ करनसिंग भागवाणसिग ठाकुर यांना , जमीन यांना वाटणी करून देण्यात आली. खातेदार यांनी 500 च्या बॉन्ड वर वाटणीपत्रक लिहून नोटरी करून सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद सादर .",
  "talathi": "रूपाली सूर्यभान हंबर्डे"
}
