{
  "village_code": "271500040194090000",
  "village_name": "उंचेगाव (खु.)",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1924,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:37:45Z",
  "surveys": [
    "77/B"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nवाटणीपत्र:-\nखातेदार नामे संजय बाबाराव शिंदे यांच्या नावे असलेली मौजे उंचेगाव (खु.) येथील गट क्र. 77/B क्षेत्र 0 हे. 40 आर. ही पूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांचा सख्खा पुतण्या नामे प्रणव साहेबराव शिंदे यांना विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.\nकरिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रदिप गोपाळराव कुलकर्णी"
}
