{
  "village_code": "271500040194090000",
  "village_name": "उंचेगाव (खु.)",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1925,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:37:45Z",
  "surveys": [
    "28/B/2",
    "62/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nवाटणीपत्र:-\nखातेदार नामे बालाजी मारोतराव शिंदे यांच्या नावे असलेली मौजे उंचेगाव (खु.) येथील सर्वे क्र. 28/B/2 क्षेत्र 0 हे. 44 आर. पैकी 0 हे 15 आर. व सर्वे क्र. 62/9 क्षेत्र 0 हे. 72 आर. पैकी 0 हे 16 आर. ही शेत जमीन व शिवाजी मारोतराव शिंदे सर्वे क्र. 28/B/2 क्षेत्र 0 हे. 44 आर. पैकी 0 हे 15 आर. व सर्वे क्र. 62/9 क्षेत्र 0 हे. 72 आर. पैकी 0 हे 16 आर. ही शेत जमीन त्यांनी त्यांच्या भाऊ नामे तानाजी मारोतराव शिंदे यांना विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.\nकरिता विनंती अर्ज व प्रत्येकी रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रदिप गोपाळराव कुलकर्णी"
}
