{
  "village_code": "271500040194150000",
  "village_name": "कोथळा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2244,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:43:12Z",
  "surveys": [
    "14/1",
    "65/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026बोअरवेलची नोंद\nखातेदार नामे कौशल्याबाई श्रावण जाधव यांच्या नावे असलेली मौजे कोथळा येथील जमीन गट न.65/4 क्षेत्र 0 हे.81 आर,देवावंद श्रीकिसन गटानी यांच्या नावे असलेली मौजे कोथळा येथील जमीन गट न.14/1 क्षेत्र 1 हे.64 आर पो.ख.0 हे.02 आर एवढी जमीन असून प्रत्येकांच्या हिस्शात एक बोअरवेल आहे.\nकरिता विनंती अर्ज,व रु.100 बॉंडपेपरवर शपथपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुरेश नारायण शिरगुरवार"
}
