{
  "village_code": "271500040194150000",
  "village_name": "कोथळा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2248,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:43:12Z",
  "surveys": [
    "43/3/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबोअरवेल नोंद :\nखातेदार नामे रंजनाबाई विजय वानखेडे यांच्या नावे असलेली मौजे कोथळा येथील यांचे गट न.43/3/1 क्षेत्र 2 हे 00 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 00 आर एवढी जमीन असून त्यांच्या हिस्यात एक बोअरवेल आहे.\nकरिता विनंती अर्ज व रु 100/- च्या बॉंडवर शपथपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुरेश नारायण शिरगुरवार"
}
