{
  "village_code": "271500040194150000",
  "village_name": "कोथळा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2250,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:43:12Z",
  "surveys": [
    "120/2",
    "17/1",
    "53/3",
    "97/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबोअरवेलची नोंद\nखातेदार नामे 1)साहेबराव धोंडबाराव शिंदे यांच्या नावे असलेली मौजे कोथळा येथील जमीन गट न.53/3 क्षेत्र 1 हे.01 आर असून त्यांनी त्यांच्या गटातील हिस्शात एक बोअरवेल असल्याचे शपथपत्र दिल्याने\n2)गंगाबाई बाबाराव माकोडे यांच्या नावे मौजे कोथळा येथील जमीन गट न.17/1 क्षेत्र 2 हे.06 आर पो.ख.0 हे.14 आर असून त्यांनी त्यांच्या गटातील हिस्शात एक बोअरवेल असल्याचे शपथपत्र दिल्याने\n3)अरुण शंकरराव वानखेडे यांच्या नावे मौजे कोथळा येथील जमीन गट न.120/2 क्षेत्र 0 हे.80 आर असून त्यांनी त्यांच्या गटातील हिस्शात एक बोअरवेल असल्याचे शपथपत्र दिल्याने\n4)गणपत आनंदराव काळे यांच्या नावे मौजे कोथळा येथील गट न.97/8 क्षेत्र 0 हे.18 आर त्यांनी त्यांच्या गटातील हिस्शात एक बोअरवेल असल्याचे शपथपत्र दिल्याने\nकरिता विनंती अर्ज,व रु.100 बॉंडपेपरवर शपथपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुरेश नारायण शिरगुरवार"
}
