{
  "village_code": "271500040194150000",
  "village_name": "कोथळा",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2251,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:43:12Z",
  "surveys": [
    "119/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/संगणक कक्ष/सेतू/सिआर-०१\nआदेश दिनांक : 02/02/2026\nवरील आदेशाने मौजे कोथळा येथील जमीन गट न.११९/१ मधील शेतकरी श्री.श्रीराम धोंडीबाराव वानखेडे यांच्या गटावरील मा.जिल्हाधिकारी नांदेड यांचेकडील आदेशानुसार भु.वि.बँक कर्ज 4000 कमी करण्यात आले.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुरेश नारायण शिरगुरवार"
}
