{
  "village_code": "271500040194160000",
  "village_name": "गोर्लेगांव",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2339,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:47:27Z",
  "surveys": [
    "91/2/A"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nखातेदार दिगांबर किशनराव चव्हाण यांनी मौजे गोर्लेगाव येथील त्यांच्या नावे असलेल्या गट क्र.91/2/A मधील एकून क्षेत्र 0.30 हे.आर ,पो.ख. ०.00 हे आर जमीन आपल्‍या भावास खालीलप्रकारे वाटणी पत्र आधारे नावे करुन दिली.\n1) गजानन किशन चव्हाण गट क्र. 91/2/A मधील एकून क्षेत्र 0.10 हे.आर ,पो.ख. ०.00 हे आर\nविनंती अर्ज व ५००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल मारोतराव कांबळे"
}
