{
  "village_code": "271500040194160000",
  "village_name": "गोर्लेगांव",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2340,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:47:27Z",
  "surveys": [
    "44/A/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nखातेदार सौमीत्रा पांडुरंग चव्हाण यांनी मौजे गोर्लेगाव येथे जमिन असुन गट नं 44/A/1 या गटात त्यानी एक बोअर घेतला आहे. त्याची नोंद त्यांच्या गटावर इतर हक्कात केली.\nविनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल मारोतराव कांबळे"
}
