{
  "village_code": "271500040194180000",
  "village_name": "गुरफळी",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2374,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:46:42Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nखातेदार धनराज प्रदिपराव कदम यांनी मौजे गुरफली येथे जमिन असुन गट नं 73 या गटात त्यानी एक बोअर घेतला आहे. त्याची नोंद त्यांच्या गटावर इतर हक्कात केली.\nविनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल मारोतराव कांबळे"
}
