{
  "village_code": "271500040194250000",
  "village_name": "बनचिचोली",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5437,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:05:04Z",
  "surveys": [
    "93/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबोअरवेल नोंद :-\nखातेदार नामे:-मोतीराम मसाजी काळबांडे यांच्या नावे असलेली मौजे बनचिंचोली शिवारातील शेत गट क्र.93/1 मध्ये जमीन असुन त्यामध्ये एक बोअरवेल आहे.\nकरिता विनंती अर्ज व 100/-रु.च्या बॉंडपेपरवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी करून नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "राम पुर्भाजी गोरे"
}
