{
  "village_code": "271500040194250000",
  "village_name": "बनचिचोली",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5440,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:11:30Z",
  "surveys": [
    "173/B/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nवाटणीपत्र :-खातेदार नामे :- रामराव भाऊराव पऊळ यांच्या नावे असलेली मौजे बनचिंचोली शिवारातील शेत गट क्र.173/B/2/1 ऐकून क्षेत्र 0.31.0 हे.आर एवढी जमीन असून ती पूर्ण जमीन त्यांनी त्यांची पत्नी कांचन रामराव पऊळ यांना वाटणीपत्रा आधारे वाटून दिली. करिता विनंती अर्ज व रु. 500/- च्या बॉंडवर वाटणीपत्र ज्याचा क्रमांक DW544150 दि.29/10/2026 लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राम पुर्भाजी गोरे"
}
