{
  "village_code": "271500040194260000",
  "village_name": "वाटेगांव",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2472,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-25",
  "objection_until": "2026-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:16:58Z",
  "surveys": [
    "87/B",
    "87/E/1",
    "87/E/2",
    "91"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लिमीटेड शाखा नांदेड\nगहाणखत लिहुन देणार : सतिष उत्तमराव राठोड रा. वाटेगांव यांनी दुय्यम निबंधक हदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2702-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87/B, 87/E/1, 87/E/2, 91 क्षेत्र 3.7600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिष उत्तमराव राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे"
}
