{
  "village_code": "271500040194260000",
  "village_name": "वाटेगांव",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2475,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:16:58Z",
  "surveys": [
    "103/2",
    "25",
    "25/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nवाटणीपत्र\nखातेदार नामे :- मंगलबाई प्रकाशराव कदम,ज्ञानेश्वर सुर्यभान जाधव,लक्ष्मण सुर्यभान जाधव यांनी यांच्या नावे असलेली सामाईक जमीन मौजे वाटेगाव येथील शेत गट क्र.103/5 क्षेत्र 0 हे 76 आर, शेत गट क्र.25/3 क्षेत्र 0 हे 20 आर,शेत गट क्र.25 क्षेत्र 0 हे 22 आर व पो.ख.0.40 आर जमीन असून मंगलबाई प्रकाशराव कदम यांनी हक्कसोड दिल्यामुळे हि पुर्ण खालील प्रमाणे वाटून घेण्यात आला.\n१) ज्ञानेश्वर सुर्यभान जाधव शेत गट क्र.103/2 क्षेत्र 0.हे 76 आर\n२) लक्ष्मण सुर्यभान सुर्यभान जाधव शेत गट क्र.25/3 क्षेत्र 0.हे 20 आर,शेत गट क्र.25 क्षेत्र 0.हे 22 आर व पो.ख.0.40 आर\nकरिता विनंती अर्ज व याबाबत 500रु बॉंडवर वाटणीपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे"
}
