{
  "village_code": "271500040194320000",
  "village_name": "हरडफ",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5303,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:26:16Z",
  "surveys": [
    "42/3/1",
    "42/B",
    "42/B/1/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nवाटणीपत्र :-\nखातेदार नामे :- सुरेखाबाई प्रकाशराव मोरे यांच्या नावे असलेली मौजे हरडफ येथील शेत जमीन गट क्र.42/3/1 एकूण क्षेत्र 0.21.00 हे.आर व गट क्र.42/B ला.यो.क्षेत्र 1.01.00 हे.आर व गट क्र.42/B/1/3 एकूण क्षेत्र 0.40.00 हे.आर ऐवढी जमीन असून ती जमीन त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिली.\n1)सचिन प्रकाशराव मोरे नाते: मुलगा यांना शेत गट क्र.42/B ला.यो.क्षेत्र 1.01.00 हे.आर पैकी 0.81.00 हे.आर 2) योगेश प्रकाशराव मोरे नाते: मुलगा यांना गट क्र. 42/B ला.यो.क्षेत्र 1.01.00 हे.आर पैकी 0.20.00 हे.आर , गट क्र.42/3/1 एकूण क्षेत्र 0.21.00 हे.आर पैकी पूर्ण क्षेत्र 0.21.00 हे.आर व गट क्र.42/B/1/3 एकूण क्षेत्र 0.40.00 हे.आर पैकी पूर्ण क्षेत्र 0.40.00 हे.आर\nकरिता विनंती अर्ज व 500/-रु.च्या बॉंडपेपरवर ज्याचा क्रमांक DW-334178 दि.01/10/2026 आहे त्यावर वाटणीपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राम पुर्भाजी गोरे"
}
