{
  "village_code": "271500040194320000",
  "village_name": "हरडफ",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5304,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:26:16Z",
  "surveys": [
    "41/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nवाटणीपत्र :-\nखातेदार नामे :-गोदावरीबाई बालाजी सुर्यवंशी यांच्या नावे असलेली मौजे हरडफ येथील शेत जमीन गट गट क्र.41/6 ला.यो.क्षेत्र 0.80.00 हे.आर व पो.ख.क्षेत्र 0.03.0 हे.आर ऐवढी जमीन असून ती पूर्ण जमीन त्यांनी त्यांचे पती बालाजी चंपती सुर्यवंशी यांना हक्कसोडपत्र/वाटणीपत्र प्रमाणे वाटून दिली.\nकरिता विनंती अर्ज व 500/-रु.च्या बॉंडपेपरवर वाटणीपत्र/हक्कसोडपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राम पुर्भाजी गोरे"
}
