{
  "village_code": "271500040194320000",
  "village_name": "हरडफ",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5307,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:26:16Z",
  "surveys": [
    "57/2/A",
    "57/3/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा उमरखेड\nगहाणखत लिहुन देणार : सरीता गणेश पिसाळ रा. हरडफ यांनी दुय्यम निबंधक हदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3008-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57/2/A, 57/3/1 क्षेत्र 0.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सरीता गणेश पिसाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राम पुर्भाजी गोरे"
}
