{
  "village_code": "271500040194320000",
  "village_name": "हरडफ",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5312,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:26:16Z",
  "surveys": [
    "88/B/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवाटणीपत्र :-खातेदार नामे :- संतोष दशरथ शिंदे यांच्या नावे असलेली मौजे हरडफ शिवारातील शेत गट क्र.88/B/2 ऐकून क्षेत्र 0.58.0 हे.आर एवढी जमीन असून त्यापैकी 0.10.0 हे.आर एवढी जमीन त्यांनी त्यांचा सखा भाऊ अवधुत दशरथ शिंदे यांना वाटणीपत्रा आधारे वाटून दिली.करिता विनंती अर्ज व रु. 500/- च्या बॉंडवर वाटणीपत्र ज्याचा क्रमांक DW387202 दि.25/08/2026 लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राम पुर्भाजी गोरे"
}
