{
  "village_code": "271500040194320000",
  "village_name": "हरडफ",
  "taluka_name": "हादगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5314,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:26:16Z",
  "surveys": [
    "126/A/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nविहीर नोंद :-\nखातेदार नामे :-विजय ओमप्रकाश व्यवहारे यांच्या नावे असलेली मौजे हरडफ शिवारातील शेत गट क्र.126/A/2 मध्ये जमीन असुन त्यामध्ये एका विहीरीचे खोदकाम केले आहे.करिता विनंती अर्ज व 100/- रु.च्या बॉंडपेपर वर शपथपत्र लिहुन दिल्यावरून व प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राम पुर्भाजी गोरे"
}
